निटूर येथे पोलीस निरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैढक संपन्न….
निलंगा-(प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील निटूर येथील पोलीस चौकीमध्ये चौकीच्याअंतर्गतच्या गावातील पोलीस पाटील,प्रमुख कार्यकर्त्याची शांतता कमिटीची बैढक पोलीस निरिक्षक ए.डी.सुडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

शासनाच्या नियमाच्या अधिन राहूण गणेशउत्सव साजरा करावा असे आवाहन सुडके यांनी केले.यावेळी जमादार सत्यवान कांबळे,हरिदास कांबळवाड,गिरबोने पाटील,शिवराज सोमवंशी,लतिफ चाऊस,राजकुमार सोनी,प्रताप सुडे,माधव कांबळे,गावाअंतर्गत सरपंच,पोलीस पाटील आदी जणांची उपस्थिती होती.











