36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या पुणे व्दितीय शाखेचे थाटात उद्घाटन*

*हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या पुणे व्दितीय शाखेचे थाटात उद्घाटन*

दि२२ जानेवारी २०२३-आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन.., नीट च्या निकालात भारतात विक्रम प्रस्थापित केलेला महाराष्ट्राचा महाब्रँड

नीट २०२२ च्या निकालातून तब्बल ४१ विद्यार्थ्यांना एम्स मध्ये प्रवेश तर १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS साठी पात्र..

पुणे ( प्रतिनिधी )–

महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीने समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दमदार पाऊल टाकत फग्य्रुसन कॉलेज रोड,शिवाजीनगर येथे व्दितीय शाखेचे उद्धाटन मुख्य न्यायाधीश एन एस लोहारे यांच्या हस्ते रविवार, दि.८ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांच्यासह टिम आयआयबीची उपस्थिती होती..

पुणे शहर ही महाराष्ट्राची’सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे अश्या विविधतेने नटलेल्या पुणे शहरात आयआयबीच्या दुसऱ्या शाखेमुळे शैक्षणिक गुणवत्तेत निश्‍चितच भर पडणार असून महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीची संपूर्ण टिम विद्यार्थ्यांना इ.११ वी, १२ वी, Board, NEET च्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहे यासाठी देशातील तज्ञ प्राध्यापक व उत्कृष्ट मॅनेजमेंट टिम या ठिकाणी उपलब्ध असणार आहे अशी माहीती आयआयबीच्या वतीने देण्यात आली..

आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन..

इ. १० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (FREE ADMISSION CUM SCHOLARSHIP TEST)

महाफास्ट परीक्षा आयआयबीच्या सर्व शाखांकरिता असेल

परीक्षा दिनांक: रविवार, २२ जानेवारी २०२३

परीक्षा मोड ऑनलाईन (IIB PCB APP) परीक्षेची वेळ : SMS द्वारे कळवली जाईल

आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा 7304730730| 7304567567| 8055730730| 7304567567 या किंवा हेल्पलाईन नंबर संपर्क करण्याचे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]