23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसामाजिकहणमंतवाडी मुगाव येथील मंदिरात भंडारा

हणमंतवाडी मुगाव येथील मंदिरात भंडारा

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थिती भंडारा कार्यक्रम संपन्न

निलंगा,- निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथे रानबन महाराज मंदिर येथे भंडारा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या उपस्थित संपन्न झाला.

          यावेळी जिल्हा दुध संघाचे चेअरमन राजेंद्र सुर्यवंशी, शिरूर अनंतपाळ चे नगरसेवक सुधीर लखनगावे, निलंगा तालुका अल्पसंख्याक कॉंग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष लाला पटेल, निलंगा तालुका संजय गांधी निराधार समिती चे सदस्य सुरेंद्र धुमाळ, निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दिनकर नाना निटूरे, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस जगन्नाथ जाधव सर, आंबेगाव चे चेअरमन प्रमोद मरूरे, औराद बाजार समिती चे संचालक तथा बसपुर चेअरमन गंगाधर चव्हाण, एकमत निलंगा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, अशोकराव पाटील मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दयानंद चोपणे, ताजपुर चे उपसरपंच बालाजी भुरे, ढोबळेवाडी सरपंच रमेश देशमुख, वांजरवाडा सरपंच लिंबराज जाधव, विठ्ठल आबा जाधव, बसपुर चे उपसरपंच रामभाऊ क्षीरसागर, बुजरूकवाडी चे सरपंच साहेबराव भोईबार, विकास पाटील, दिलीप हुलसुरे, सत्यप्रकाश होळीकर, विकास पाटील, भगवान पाटील, गौर चे चेअरमन नरसिंग ढाकणे, आनंदवाडी गौर सरपंच विष्णु चामे, विलास पाटील, ज्ञानेश्वर पिंड, अंकुश वाडीकर, शेंद चे चेअरमन बापूसाहेब मोगरगे, रमेश मोगरगे, सौदागर मोगरगे, सुनिल झरकर, प्रभाकर पाटील, कुमार पाटील, सुग्रीव माने, विठ्ठल जाधव, युवराज पाटील, दत्ता शिरमाळे, महमद सय्यद, हणमंत माने, पत्रकार राजकुमार सोनी, ऋषी होळीकर, माधवराव शिंदे, रमेश शिंदे, असलम झारेकर, नामदेव तेलंगे, रमेश लांबोटे, रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर आदी पत्रकारासह निटूर जिल्हा परिषद गटातील अनेक गावचे सरपंच, चेअरमन, प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]