26.8 C
Pune
Wednesday, September 30, 2026
Home मनोरंजन सदिच्छा भेट

सदिच्छा भेट

0
364

सदिच्छा भेट

आपल्या सुमधुर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले  यांना नुकताच ‘महाराष्ट्रभूषण ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन  राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री  ना. अमित विलासराव देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली.त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राच्या अनुषंगाने त्यांच्यासमवेत चर्चा केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]