31.2 C
Pune
Thursday, October 1, 2026
Home ठळक बातम्या *रक्तदान शिबिरास प्रतिसाद*

*रक्तदान शिबिरास प्रतिसाद*

0
309

‘ रक्तदान हेच श्रेष्ठदान ‘ यानुसार डी.बी.काॅलेज आँफ फार्मसीत शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग..

लातूर,-( प्रतिनिधी )- राधेय चॅरिटेबल ट्रस्ट लातूर संचलित डी.बी.गुृृप आँफ इन्स्टिटयुशन्स, महाळंग्रा ता.चाकूर मधील डी.बी.काॅलेज आँफ फार्मसी शैक्षणिक संकुलात संस्थाध्यक्ष दिनेश बेंबडे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी रक्तपेढी,लातूर व डी.बी.काॅलेज आँफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


दरम्यान,शिबीरात शंभर विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष दिनेश बेंबडे होते.याप्रसंगी,संस्था सचिव प्रणिताताई बेंबडे,ओमप्रकाश लोया,दत्ताञय बेंबडे,सतिश गाडेकर,संजीवनी रक्तपेढीचे व्यवस्थापक बालाजी जाधव व एम.बी.ए महाविद्यालयाचे संचालक डाॅ.श्रीकांत ढगे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार बालुर्गी यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक, डाॅ.श्रीकांत ढगे यांनी केले.संस्थाध्यक्ष दिनेश बेंबडे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
सूञसंचालन प्रा.ऐश्वर्या नवरखेले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.भाग्यश्री धरणे,प्रा.गणेश तोडकर,प्रा.रतन घुले,प्रा.जगदीश गिरी,प्रा.डाॅ.जयंत शास्ञी,प्रा.फहीम पठाण,प्रा.शिवाजी एडके,प्रा.बनसोडे शुभांगी,प्रा.मोनिका इंगळे,प्रा.प्रगती वट्टमवार,प्रा.निकिता बिरादार,ओ.एस.अक्षय साबदे,प्रा.अमोल कोतमे,तसेच पवार ज्योतीराम,चव्हाण अनिल यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]