26.3 C
Pune
Monday, June 22, 2026
Home ठळक बातम्या *निलंग्यात गांधी, शास्त्री जयंती साजरी*

*निलंग्यात गांधी, शास्त्री जयंती साजरी*

0
206

निलंगा येथे गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी…

निलंगा,-(प्रतिनिधी)-निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात केले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी,जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकरराव पाटील, शहर निलंगा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद शिंगाडे सतिश पाटील वडगावकर, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, संजय बिराजदार, पंकज शेळके, हमीद शेख काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]