Homeताज्या बातम्या*रंगरावअप्पा निटूरे यांचे वृध्दापकाळाने निधन*

*रंगरावअप्पा निटूरे यांचे वृध्दापकाळाने निधन*

निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील संभाजीनगर (निटूर) येथील रहिवाशी रंगरावअप्पा देवराव निटूरे यांचे वृृध्दापकाळाने दि.24 रोजी दुपारी साठे पाच वाजता निधन झाले.त्यांचे मृत्युसमयी वय 91 होते. त्यांच्या पार्थिवावर दि.25 रोजी सकाळी 10 वाजता शेतामध्ये अंन्त्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,सुना,नातू,नातवंडे असा मनमिळावू परिवार आहे.सोसायटीचे व्हा.चेअरमन दिनकर निटूरे शिक्षक राजकुमार निटूरे यांचे ते वडील होते.


त्यांच्या श्रध्दांजलीसाठी काॅंग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अभय साळुंके,भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा सचिव पंकज कुलकर्णी,कोषाध्यक्ष अशोक शिंदे,सरचिटणीस जनार्धन सोमवंशी,निटूर शक्तीकेंद्र प्रमुख विजय देशमुख,प्रा.अनिल सोमवंशी,राजकुमार सोनी,राजाभाऊ तापडीया, वामन जाधव,सुरेंद्र धुमाळ,रमेश मोगरगे,सुशांत घाटके,अंकुश कवडे,बाळकृृृृष्ण डांगे,संगमेश्वर करंजे,पञकार रविकिरण सुर्यवंशी,मराठी पञकार परिषदेचे जिल्हाप्रसिध्दीमुख प्रशांत साळुंके,बाळू निटूरे आदी जणांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments