Homeमहत्त्वाच्या घडामोडीमनरेगातुन ग्रामविकास

मनरेगातुन ग्रामविकास

दृढसंकल्प शेतीविकासाचा
प्रत्येक प्रकल्प कृषिहिताचा
एकच लक्ष्य, एकच विचार
शेतकर्‍यांच्या समृद्धीचा

आ. अभिमन्यूभैय्या पवार यांच्या संकल्पनेतून
औसा विधानसभा मतदारसंघात अवतरली

विकासगंगा

१ हजार किलोमीटरचे शेतरस्ते
१ हजार गोठ्यांचे बांधकाम
१ हजार हेक्टरवर फळबागा लागवड

शेत तिथे रस्ता आणि मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत संपन्न विकासकामांचे लोकार्पण,
नवीन कामांचा उद्घाटन सोहळा आणि
भव्य शेतकरी मेळावा

उद्घाटन शुभहस्तेः
मा. देवेंद्रजी फडणवीस
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते

समारोहाचे अध्यक्षः
मा. भगवंतजी खुबा
केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री

शनिवार, दि. ४ जून २०२२ रोजी
वेळः सकाळी 9 वाजता
स्थळः उटगे मैदान, औसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments