Homeराजकीय*रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचे लातूरात आ. रमेशआप्पा करड यांनी...

*रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचे लातूरात आ. रमेशआप्पा करड यांनी केले स्वागत*

          लातूर दि.२३– केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेबजी दानवे पाटील साहेब हे शनिवारी रात्री विशेष रेल्वेने लातूर रेल्वे स्थानकावर आले असता त्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

       रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे साहेब कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचे लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा लातूर रेल्वे स्थानकावर शनिवारी मध्यरात्री स्वागत केले. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मागे, भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments