Homeआंतरराष्ट्रीय*आनंद शशिकांत मोरलावार यांची अमेरिकेतील नामांकित वित्तीय संस्थेकडून निवड*

*आनंद शशिकांत मोरलावार यांची अमेरिकेतील नामांकित वित्तीय संस्थेकडून निवड*

लातूर -येथील प्रसिद्ध उद्योजक, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन चे माजी अध्यक्ष तसेच लक्ष्मी अर्बन बँकेचे संचालक शशिकांत जयवंतराव मोरलावार यांचे चिरंजीव आनंद मोरलावार यांची अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठित व बँकिंग क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या JP Morgan Chase या बलाढ्य अशा कंपनी मध्ये senior data scientist म्हणून निवड झाली आहे. आनंद मोरलावार यांचे हे यश खूप कौतुकास्पद आहे, तसेच लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

आनंद हे परदेशात जाऊन शिक्षण घेणारे मोरलावार परिवारातील पहिलेच व्यक्ती आहेत. आंनद मोरलावार यांनी आपले उच्च शिक्षण M.S. (deta science)U.S.A येथे यशस्वी रित्या पूर्ण करुन नोकरी पण मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. आनंद शशिकांत मोरलावार यांच्या यशाने मोरलावार परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments