22.6 C
Pune
Saturday, November 7, 2026
Home ताज्या बातम्या मी नाराज नाही ,– पंकजा मुंडे

मी नाराज नाही ,– पंकजा मुंडे

0
329

मी नाराज नाही

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]