Homeताज्या बातम्यागोल्डन मँन बप्पी लाहिरी यांचे निधन

गोल्डन मँन बप्पी लाहिरी यांचे निधन

भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई

८० आणि ९० च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करणारे संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी दा यांनी तब्बल ४८ वर्षे सुमारे ५०० चित्रपटांमध्ये ५००० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments